Municipal Corruption: लातूर महापालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी याचिका; एसआयटी नियुक्तीचे आदेश देण्याची विनंती

Latur Municipal Corporation News :लातूर महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहार, अनियमित नियुक्त्या, निधीचा अपव्यय यावर ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
Municipal Corruption
Municipal Corruptionsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: लातूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक प्रकाश कमलाकर पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘पार्टी इन पर्सन’ याचिका सादर केली असून, लातूर महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहार, अनियमित नियुक्त्या, सार्वजनिक पैशाचा गैरवापर, अधिकाराचा गैरवापर याबाबत दखल घेऊन स्वतंत्र, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com