Shridhar Ambhore Passes Away: साहित्यिकांचा चित्रकार हरपला; ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे निधन, लेखक-कवींनी समाजमाध्यातून वाहिली श्रद्धांजली

Veteran Painter Shridhar Ambhore Passes Away Literary World Mourns: साहित्यविश्वाला वेगळी दृश्यभाषा देणाऱ्या जागतिक कीर्तीच्या ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या निधनाने लेखक, कवी व कलावंतांमध्ये शोककळा; समाजमाध्यमांवर आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली
Renowned Painter Shridhar Ambhore Passes Away Literary Community Pays Tribute To Veteran Artist And His Artistic Legacy

Renowned Painter Shridhar Ambhore Passes Away Literary Community Pays Tribute To Veteran Artist And His Artistic Legacy

esakal

Updated on

-विष्णू नाझरकर

जालना : साहित्यविश्वाला आपल्या कुंचल्यातून वेगळी दृश्यभाषा देणारे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे( वय ७९) यांचे रविवारी ( ता.९) मध्यरात्री एक वाजता खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्यिक व कलाविश्वावर शोककळा पसरली असून, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी समाजमाध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com