

Gangapur Municipal Council launches Aaple Sarkar Setu Suvidha Kendra first municipality in Marathwada
Sakal
राजेंद्र व्यास,
गंगापूर : शहरातील नागरिकांना एका छताखाली सेतू सुविधा केंद्र मार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून देणारे गंगापूरची नगरपालिका मराठवाड्यातील पहिली नगरपालिका ठरली असून त्यासोबतच विविध विकास कामांनाही प्राधान्य देऊ शहरवासीयांना चांगले सुविधा कशी उपलब्ध करून देण्यात येईल याकडे नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे सातत्य प्रयत्नशील असतात असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांनी केले आहे.