ST Bus Accident: भरधाव आयशरने एस.टी. बसला दिली जोरदार धडक; बस चालक गंभीर जखमी, सर्व प्रवासी सुखरूप
Accidents News: परभणीहून अंबडकडे जात असलेल्या एस. टी. बसला सुखापुरी फाटा येथे भरधाव आयशर वाहनाने धडक दिली, बस चालक गंभीर जखमी.एस. टी. बसमधील ५१ प्रवासी सुखरूप, परंतु चालक गंभीर जखमी.
सुखापुरी बातमीदार : परभणीहून अंबडकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला सुखापुरी फाटा येथे भरधाव आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.