
Beed Flood
sakal
शिरूरकासार : शिरूरकासार मंडळात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे ३५ वर्षांनंतर सिंदफणा आणि किन्हा नद्यांना महापूर आला आहे. शहरातील बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून बाजारातील ओटे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.