

Beed Crime News Wife Killed With Stone Husband Suspected to Have Died by Jumping Into Fire Police Probe Continues
esakal
शिरूरकासार: आनंदवाडी (ता. शिरूर कासार) येथे पत्नी भिवसाबाई कदम यांची दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी संशयित पती विष्णू गणपत कदम याने मंगळवारी (ता. १७) रात्री पेटत्या आगीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू आहे. मात्र, या घटनेची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.