Gangapur : दुष्काळग्रस्त ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना दिलासा; शिवसेनेच्या वतीने ३२५ कुटुंबांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वितरण

Sugarcane Workers Relief Initiative in Gangapur : दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. मुक्तेश्वर शुगर मिल येथे ३२५ कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करून दिलासा देण्यात आला.
 Sugarcane Workers Relief Initiative in Gangapur

Sugarcane Workers Relief Initiative in Gangapur

esakal

Updated on: 

शेंदूरवादा : दुष्काळी परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी विविध भागांतून आलेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर शुगर मिल येथे ३२५ कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. २४) शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले.

Loading content, please wait...