Deglur News : अखेर शिवम लगडेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबली

अंघोळीचे गरम पाणी शिवमवर व त्याच्या आईच्या अंगावर पडल्याने शिवम ८० % तर त्याची आई ४० % भाजली होती.
shivam lagade
shivam lagadesakal
Updated on

देगलूर - तालुक्यातील कावळगाव येथील रहिवाशी व मानव्य विकास विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या शिवम बसवेश्वर लगडे (१२ वर्ष) याची ९ दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी ता. २६ ऑगस्ट रोजी थांबली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com