
संतोष निकम
कन्नड : तालुक्यातील कन्नड, चिकलठाण या महसुली मंडळात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या भागातील छोटी, मोठी केटी बंधारे ओव्हरफोलो झाल्याने व शिवना नदी, गांधारी नदीसह नाल्याना मोठा पूर आल्याने हे सर्व पाणी थेटपणे शिवना टाकळी प्रकल्पात येत असल्याने आँगस्ट महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यातील सर्वात मोठा असलेला शिवना टाकळी प्रकल्प (ता.१५) ला शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता ओव्हरफोलो झाला.