

Shivraj Patil Chakurkar
sakal
अमित देशमुख
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने वृत्त दुःखद, मनाला वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनामुळे आपण सुसंस्कृत, पारदर्शक, बद्धिवंत, अभ्यासू, गांधीवादी, चारित्र्यसंपन्न, शिस्तप्रिय, ऋषितुल्य नेतृत्व गमावले आहे. ज्येष्ठ कौटुंबिक मार्गदर्शक गमावल्याची माझी भावना आहे.