

Shivraj Patil Chakurkar
sakal
निजामाच्या राजवटीत मागासलेपणाचा ठसा उमटलेल्या मराठवाड्याला नवी दिशा देण्यासाठी, प्रगतिपथावर नेण्यासाठी या भागातील काही महान रत्नांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण, डॉ. शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांची नावे प्राधान्याने घ्यावी लागतील.