

Maharashtra Gram Sabha Row Turns Fatal Gramsevak Dies Of Heart Attack Six Accused Booked One Arrested In Shivre Digar
sakal
शिवरेदीगर: ता.पारोळा येथे ता.१७ रोजी झालेल्या ग्रामसभेच्या गोंधळामुळे ग्रामसेवक यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांच्या मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिवरे दीगर येथील सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.