Beed Crime : छताला छिद्र पाडुन पेट्रोल टाकून जाळले दुकान

ड्रिल मशीनने दुकानाच्या छताला छिद्र पाडले, त्यातून पेट्रोल टाकून दुकानाला आग लावली.
shop fire

shop fire

sakal

Updated on

बीड - केज शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात दुकानाला लागलेल्या आगप्रकरणी दुकान मालकाने केज पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार झाला असून, संशयिताने ड्रिल मशीनने दुकानाच्या छताला छिद्र पाडले, त्यातून पेट्रोल टाकून आग लावली, त्यात ३० लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com