Bhokardan Crime : स्कूल व्हॅनचालकाचा १६ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपी अटकेत

शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या एका खासगी वाहन (स्कूल व्हॅन) चालकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली.
Crime
Crimesakal
Updated on

भोकरदन (जि. जालना) - शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या एका खासगी वाहन (स्कूल व्हॅन) चालकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर शेतात नेऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना सोमवारी (ता. दोन) सकाळी घडली. भरत भीमराव मगरे (वय ३२, रा. कोदोली, ता. भोकरदन) असे संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com