devidas panchal
sakal
चाकूर - हिंपळनेर (ता. चाकूर) येथे परीक्षेची फिस भरण्यासाठी पैसे का दिले नाहीत? म्हणून मुलांने ७० वर्षाच्या वृध्द वडीलांना काठीने मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यु झाल्यानंतर मुलाविरूध्द आईने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी (ता. १६) चाकूर पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.