Udgir Crime : जन्मदात्या बापानेच चारवर्षीय चिमुकलीचा घेतला जीव; भीमा तांड्यावरील धक्कादायक घटना
Father Kills Daughter : उदगीरच्या भीमा तांड्यात बापाने चॉकलेटसाठी पैसे मागितल्यावर संतापून आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
उदगीर : जन्मदात्या बापानेच चारवर्षीय चिमुकलीचा जीव घेतल्याची घटना रविवारी (ता.२९) रोजी भीमा तांडा (नागलगाव ता.उदगीर) येथे घडली असून नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.