Dilip Rajguru
sakal
- अशोक चांगले
सुखापुरी - अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील रुई येथे झोपेत असलेल्या व्यक्तीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज (दि. ९ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.