Umarga Crime : उमरगा तालुका हादरला! बेरडवाडीत पतीने केली पत्नी आणि आठ वर्षाच्या चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या

उमरगा तालुक्यातील बेरडवाडी (भुसणी) येथे एका निर्दयी पतीने आपल्या पत्नीची आणि आठ वर्षांच्या निरागस मुलीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
mansi vasudev and limbubai vasudev

mansi vasudev and limbubai vasudev

sakal

Updated on

उमरगा, (जि. धाराशिव) - तालुक्यातील बेरडवाडी (भुसणी) येथे एका निर्दयी पतीने आपल्या पत्नीची आणि आठ वर्षांच्या निरागस मुलीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. सात) पहाटे उघडकीस आली. या भीषण घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com