
Latur Crime
sakal
उदगीर, (जि.लातुर) : नेत्रागाव शिवारात रस्त्यालगत मृतावस्थेत सापडलेल्या ४५ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमागे खूनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.