File Photo AI Generated
मराठवाडा
Sambhaji Nagar Crime: शाळेतून घऱी येणाऱ्या मुलीची छेडछाड! जाब विचारायला गेलेल्या आईला सडकछाप गुंडांकडून बेदम मारहाण
Sambhaji Nagar Crime: पीडित मुलगी आणि तिचं कुटुंब भाड्याच्या घरात राहतात.
Sambhaji Nagar Crime: मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या आईला रोड रोमियोनं बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांत क्रूर पद्धतीच्या गुन्हेगारी घटनांमुळं मराठवाडा चर्चेत आला आहे.

