
महाराष्ट्रातील गरीब महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थींना लवकरच आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. आज 7 मार्चपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा केले जातील.