amol sonawane
sakal
गेवराई - चार महिन्याच्या चिमुकल्यास पाणी भरलेल्या टाकीत टाकून वडिलांनी देखील गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी पहाटे गेवराईतील तलवाडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात घडली असून, या घटनेचे कारण आद्याप समोर आले नसले तरी दुर्दैवी घटनेमुळे गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.