लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शाॅर्ट सर्किट, २४ बालके सुरक्षित | Latur News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Short Circuit
Latur : लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शाॅर्ट सर्किट,जीवितहानी नाय

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शाॅर्ट सर्किट, २४ बालके सुरक्षित

लातूर : अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील आगीची घटना ताजी असताना लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात (Vilasrao Deshmukh Medical College) शाॅर्ट सर्किटची घटना आज गुरुवारी (ता.११) साधारण दुपारी घडल्याचे सांगितले जात आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळत आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील शिशू अतिदक्षता विभागात शाॅर्ट सर्किटची घटना घडली आहे. (Latur)

हेही वाचा: भाजपचा युवा मोर्चा उतरला नवाब मलिकांविरोधात,केले जोडे मारो आंदोलन

तातडीने विभागात असलेल्या नवजात बालकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. एकूण २४ बालके विभागात होती.

loading image
go to top