Phulambri News : पोटाला चिमटा घेऊन वाढविलेला व्यवसाय आगीत भस्म

शॉर्टसर्किटच्या आगीत तीन दुकानाचे आठ लाखाचे नुकसान.
fire by electric short circuit
fire by electric short circuitsakal
Updated on

फुलंब्री - बस स्थानक परिसरात पोटाला चिमटा घेऊन जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर वाढविलेला व्यवसाय शॉर्टसर्किटच्या आगीत भस्म झाल्याची घटना बुधवारी (ता. २२) मध्यरात्री घडली आहे. त्यामुळे चहा, नाश्ता, फरसाण व सुसज्ज सलून दुकान जळाल्याने या तीन व्यवसायिकांचे सात ते आठ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com