अंबड - जालना जिल्हयातील अंबडनगरीत मंगळवारी (ता. 17) सायंकाळी पाच वाजता श्री संत मुक्ताई पालखीचे आगमन झाले. गोलचक्री परिसरातील हनुमान मंदीरात संत मुक्ताबाई पालखी भक्तांचा दर्शनासाठी ठेवण्यात आली. शहरातील नूतन वसाहत येथील मदनलाल लोहिया यांच्याकडे दिंडीतील वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.