shaikh yasin and sayyad ahmad
sakal
सिडको - जीवघेण्या मांजावर बंदी घातलेली असतानाही शहरात पतंगबाजीच्या नावाखाली मांजाचा सर्रास वापर सुरूच आहे. याचा फटका दोन दुचाकीस्वारांना बसला असून, गुरुवारी (ता. आठ) सायंकाळी साडेपाचला एकाच पतंगाच्या मांजामध्ये अडकल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.