Pachod News : पंचवीस वर्षापासून थेरगाव येथे हरिनाम सप्ताहसह गुढीपाडव्या निमित्त घरावर सात दिवस डोलतात गुढ्या

गुढी पाडव्यानिमित्त उभारलेल्या गरिबापासून श्रीमंतापर्यंतच्या घरावर आठवडाभर अर्थात हरिनाम सप्ताहाची सांगता होईपर्यंत गुढया मोठ्या दिमाखाने डौलतात.
Thergaons Unique Seven-Day Gudi Padwa

Thergaons Unique Seven-Day Gudi Padwa

sakal

Updated on

पाचोड - गेल्या पंचवीस वर्षापासून गुढीपाडवा अर्थात एक चैत्र मराठी नववर्ष सणांनिमित्त अखंडपणे सातदिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यासोबतच या सप्ताहाची सांगता होईपर्यंत घरावर उभ्या केलेल्या 'गुढ्या' मोठ्या दिमाखात सात दिवस डौलाने फडकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com