
Sindphana River
sakal
गेवराई : शंभर वर्षांत पहिल्यांदाच सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, गोदावरी नदीच्या पात्रात जवळपास एक लाखाहून आधिक पाणी विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील दोन्ही नद्यांच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन लोकप्रतिनिधी तसे महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.