Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

निवडणूक कामांच्या ताणात शिक्षक अडकले, दोन-दोन वर्गांची जबाबदारी एकाच शिक्षकांवर; विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणावर गदा, पालक-शिक्षक संघटनांचा निवडणूक आयोगाला सवाल
The SIR voter list revision drive has affected classroom teaching in Ardhapur as a majority of BLOs are school teachers.

The SIR voter list revision drive has affected classroom teaching in Ardhapur as a majority of BLOs are school teachers.

Sakal

Updated on

अर्धापूर : शासनाने शिक्षणाचा अधिकार अधिनियम लागू केला आहे.शिक्षकांना काही अपवाद वगळता अशैक्षणिक कामे लावण्यात येऊ नये असे निर्देश आहेत.पण निवडणूक संबंधित कामं शिक्षकांना करावी लागतात.यामुळे विद्यार्थ्यांची हाकाच्या शिक्षणासाठी परवड होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अर्धापूर शहरातील २१ तर ग्रामीण भागात ८२ आसे एकुण १०३ केंद्रस्तरीय अधिकारी असुन यातील तब्बल ८४ शिक्षक आहेत. या शिक्षकांनी सुट्टीच्या दिवशी, शाळा करत व ज्या दिवशी शैक्षणिक काम नाही अशा दिवशी मतदार यादी पुरनिरक्षनाचे काम करणे अपेक्षित आहे .पण तसे होताना दिसत नाही . तसेच एकाच शिक्षकांवर दोन वर्गाची जबाबदारी देण्यात येते .याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असुन त्यांच्या शिक्षणाचा हक्काचे काय झाले आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com