

Manoj Jarange Questioned by SIT Over Alleged 500 Crore Transaction Audio Clip Case Involving Maharashtra Deputy CM Eknath Shinde
sakal
अंकुशनगर (जि. जालना) : मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) बुधवारी (ता. २५) सायंकाळी अंकुशनगर (ता. अंबड) येथे जरांगे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत पथकातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली.