औरंगाबाद जिल्ह्यात संथगतीने मतदान (बघा टक्केवारी)

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

औरंगाबाद : जिल्ह्यात सर्वच ठिकाणी संथगतीने मतदान सुरू आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.71 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात सर्वच ठिकाणी संथगतीने मतदान सुरू आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.71 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. 

मतदानाची टक्केवारी 

औरंगाबाद पूर्व - 6.71 
औरंगाबाद मध्य - 7.24 
औरंगाबाद पश्‍चिम - 4.3 
सिल्लोड - 9.12 
कन्नड - 6.57 
फुलंब्री - 6.51 
पैठण - 6.81 
गंगापूर - 6.3 
वैजापूर - 7 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: slow voting in aurangabad