Hingoli News: यंत्राने होणार सेप्टिक टँक व मलजल स्वच्छता; पाडव्याच्या मुहूर्तावर सोनपेठ न.प. कडून नव्या यंत्राचा प्रारंभ

Safety Benefits for Sanitation Workers: सोनपेठ नगरपालिकेत पाडव्याच्या मुहूर्तावर सेप्टिक टँक व मलजल वाहिन्यांच्या यांत्रिकी स्वच्छतेसाठी नवीन यंत्राची सुरुवात झाली.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

सोनपेठ: शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सोनपेठ नगर परिषदेकडून सेप्टिक टँक व मलजल वाहिन्यांच्या यांत्रिकी स्वच्छतेसाठी नवीन यंत्राची खरेदी करण्यात आली असून, त्याचा प्रारंभ नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com