

Farmers Protest
sakal
सोनपेठ : तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर या कारखान्यावर बेमुदत धरणे आंदोलनास कारखाना प्रशासन जुमानत नसल्याचे पाहून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.एक) थेट कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश करत कारखान्याचे सर्वेसर्वा आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.