Car Accident: भरधाव कार पुलाला धडकली; वृद्धाचा मृत्यू, आठ जण जखमी

Accident News: केज-आंबाजोगाई रस्त्यावर भरधाव कार पुलावर धडकून एका वृद्धाचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाले. ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात हलवले आहे.
Car Accident
Car Accidentsakal
Updated on

केज : भरधाव वेगात निघालेली कार रस्त्यालगतच्या पुलावर धडकून झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. तर, आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. दहा) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास केज-अंबाजोगाई रस्त्यावरील चंदनसावरगाव जवळ घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com