Kej Accident : भरधाव कारची पुलाला धडक; कारमधील दोघे जण ठार

भरधाव वेगातील कार रस्त्यावरील पुलाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली.
Car Accident

Car Accident

sakal

Updated on

केज - भरधाव वेगातील कार रस्त्यावरील पुलाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केज-मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर कदमवाडी फाट्यावर घडली. मयतामध्ये इम्रान इब्राहिम कच्छी (वय- ५०) व चालक अझरुद्दीन बाबामिया शेख (वय-४०) दोघे रा. परळी, जि. बीड यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com