farmer subhash wagh
sakal
आडुळ - खडीची वाहतुक करणाऱ्या भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या शेतकऱ्याच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. १५ ) रोजी होणोबाची वाडी-गेवराई आगलावे (ता. पैठण) रस्त्यावर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.