

Dharashiv Accident
sakal
भूम (जि. धाराशिव) : राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस वेळेत न आल्याने गावी जाण्यासाठी दोन शालेय मुलांनी एका अनोळखी दुचाकीस्वाराचा आधार घेतला. भीतीपोटी वाटेत दुचाकीवरून उड्या मारल्याने दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.