
ST Reservation
Sakal
कन्नड : हैद्राबाद गॅझेट लागू करून महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी तालुक्यातील भिलदरी तांडा येथे ऋषिकेश चव्हाण यांनी मंगळवार (ता.९) पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.