pawanraje sonawane
sakal
कन्नड - नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनात 'हैद्राबाद गॅझेट' या भूतकाळातील कागदपत्रांचा उल्लेख होताच, अनुसूचित जमातींच्या (एस.टी.) ७ टक्के आरक्षणावर दावा सांगण्यासाठी काही राजकीय शक्तींनी कट-कारस्थान सुरू केले आहे. परंतु आदिवासीच्या एसटीच्या आरक्षणावर कोणालाही डाका घालु दिला जाणार नाही असा इशारा एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी दिला.