cm devendra fadnavis
sakal
निलंगा - वातावरणातील बदलामुळे पावसाचा असमतोल निर्माण होत असून. काही ठिकाणी पाऊस कमी तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे निकष बाजूला सारून शेतकऱ्यांसाठी असलेल्या मर्यादा ओलांडून सरसकट शेतकऱ्यांना मदत करू अशी आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.