ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

बिअर शॉपीला वाईन बारचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या मोबदल्यात ६५ हजार रुपयांची लाच मागितली.
ACB Crime

ACB Crime

sakal
Updated on: 

चान्नी, ता. पातूर - माळसूर येथील बिअर शॉपीला वाईन बारचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या मोबदल्यात ६५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या चान्नी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना अकोला व वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी (ता. १८) रंगेहात पकडले. चान्नी पोलिस ठाण्यातच झालेल्या या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shirur Police Constable Satish Mundhe Allegedly Accepts ₹95,000 Bribe
Rajasthan ACB Action in Udaipur
Satara Shahupuri Police Bribe Case
Pathardi Police Official Arrested By Nashik ACB While Taking One Lakh Bribe In Exchange For Adding Serious Charges
Marathi News Esakal
www.esakal.com