
Success Story
sakal
देगलूर : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नावावर जमिनीचा एक गुंठा ही नाही, वडिलोपार्जित वाट्याला आलेले जुने घर, पदरी तीन लेकरांचा जथा, चरितार्थासाठी जमेल ती कामे करत तदनंतर अडत्यात मुनीगिरी करत संसाराचा गाडा हाकालणाऱ्या, कुटुंबात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसणाऱ्या मौजे कावळगाव ता. देगलूर येथील वीरभद्र घंटे यांनी वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत जे माझ्या नशिबाला आले, ते मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी जीवनात जो संघर्ष केला त्याचे फळ घंटे कुटुंबाला आज पहावयास मिळत आहे.