

Heatwave Triggers Stem Borer Infestation in Sugarcane
Sakal
कायगाव : गंगापूर तालुक्यात 42 ते 45 अंश सेल्सिअसवर गेलेल्या तापमानामुळे कायगाव परिसरात सुरू हंगामातील ऊस पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. उष्ण व कोरड्या हवामानाचा फायदा घेत किडीने पिकाचे मोठे नुकसान सुरू केले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.