Beed News : ऊसतोड मजुराचा अंगावर पेट्रोल ओतून जीव देण्याचा प्रयत्न
Sugarcane Worker : केजमध्ये ऊसतोड मजुराची फसवणूक झाल्याने त्याने पोलिस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून जीव देण्याचा केला. मात्र, वेळीच हस्तक्षेप करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
केज : ऊस तोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून फसवणूक केल्याने संतप्त ऊसतोड मजुराने केज पोलिस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता.२६) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.