Flower Price: सुखापुरी परिसरात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात फुलांना भाव मिळेनासा झाला असून, दर फक्त 5ते १० रुपये प्रति किलो इतका खाली आला आहे.
सुखापुरी : सुखापुरी परिसरात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात फुलांना भाव मिळेनासा झाला असून, दर फक्त 5ते १० रुपये प्रति किलो इतका खाली आला आहे.