Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगर येथे गव्हाच्या शेतात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपावर मोठे संकट कोसळले.
28 Sheep Die of Sunstroke

28 Sheep Die of Sunstroke

sakal

Updated on

चित्तेपिपंळगाव - आडगाव बुद्रुक जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गव्हाच्या शेतात चरण्यासाठी सोडलेल्या मेंढ्यांच्या कळपावर मोठे संकट कोसळले आहे. कळपातील २८ मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाला असून सुमारे ७० मेंढ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मेंढपाळ मच्छिंद्र खंडू करडे यांच्या अंदाजे तीन लाख रुपये किंमतीच्या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com