Gangapur News: वसुबारस वर्षातून एकदाच; सूरज स्टीलमध्ये मात्र दररोज गोमातेचे पूजन!

Suraj Steel Promotes Cow Care Through Daily Worship Tradition: कामगारांच्या दिवसाची सुरुवात गोमातेच्या दर्शनाने; सूरज स्टीलमध्ये स्थापनेपासून गोपूजनाची परंपरा
Maharashtra Diwali Tradition Suraj Steel Group Maintains Daily Gau Pujan at Factory Entrance for Workers in Murmi Village

Maharashtra Diwali Tradition Suraj Steel Group Maintains Daily Gau Pujan at Factory Entrance for Workers in Murmi Village

esakal

Updated on: 

-नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा : दीपावलीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारस अर्थात गोपूजनाने होते. मात्र गाईचे पूजन हे वसुबारस या दिवसापूर्वी मर्यादित न ठेवता गंगापूर तालुक्यातील मुरमी येथील सूरज स्टील उद्योग समूहात मात्र कंपनीच्या स्थापनेपासून दररोज गोपूजनाची परंपरा जपली जात आहे. उद्योग समूहाचे अध्यक्ष दिपक तोष्णीवाल यांनी कामगारांना दिवसाची सुरुवात गोमातेच्या दर्शनाने करता यावी, यासाठी उद्योग समूहाच्या प्रवेशद्वारावरच गोपूजनाची व्यवस्था केली आहे.

Loading content, please wait...