MH Nursing CET Exam : सुरक्षा टेकाळे एमएच नर्सींग सीएटी 2025 मध्ये राज्यात झळकली; 98.15 टक्के गुणांसह घवघवीत कामगिरी

शिक्षण हीच खरी शक्ती आहे, हे सिद्ध केलंय भूम तालुक्यातील आरसोली गावच्या सुरक्षा सुरेश टेकाळे हिने.
suraksha tekale
suraksha tekalesakal
Updated on

- धनंजय शेटे

भूम (जि. धाराशिव) - शिक्षण हीच खरी शक्ती आहे, हे सिद्ध केलंय भूम तालुक्यातील आरसोली गावच्या सुरक्षा सुरेश टेकाळे हिने. महाराष्ट्र राज्य सामायिक नर्सिंग प्रवेश परीक्षा (एमएच नर्सीग सीईटी) मध्ये तिने 98. 15 टक्के प्राविण्य गुण मिळवत ग्रामीण भागातील मुलींसाठी एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com