Suresh Dhas : एकाच व्यक्तीच्या नावे नऊ अब्जांचे ट्रान्झॅक्शन; आमदार सुरेश धस यांचा आरोप
Police Investigation : आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील टेंभुर्णी येथील एकाच व्यक्तीच्या नावे नऊ अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याचा आरोप केला. महादेव बेटिंग अॅप भ्रष्टाचाराच्या तपासासाठी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.
बीड : आष्टी तालुक्यातील टेंभुर्णी येथील एकाच व्यक्तीच्या नावे नऊ अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. महादेव बेटिंग अॅप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले.