Survival in the Ashes Scavenging for Precious Metals godavari river
sakal
कायगाव - दक्षिण काशी' म्हणून ओळख असलेल्या गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथील गोदावरी नदी तीरावरील रामेश्वर मंदिरामुळे इथे अस्थी विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. दररोज किमान २०ते२५ दशक्रिया विधी,अस्थीविसर्जन होते.